ll वंद्य वंदे मातरम् ll VANDY MATRAM
ll वंद्य वंदे मातरम् ll
रविंद्रनाथांनी 20 डिसेबर १८७६ रोजी गायले
नोबेल पुरस्कार्राप्त म्हणून आखिल भारतात मान्य पावलेले गीतांजली चे रचनाकार ...
वंदे मातरम् गातात आणि पुन्हा विश्वात्मक होऊन जातात.
वंद्य वंदे मातरम् ll
याला स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रज हादरले नसतील तर नवलच.
आम्हाला तारणारी, आमचे भरण पोषण, आमचा सर्वांगाने विकास करून समृध्द करणारी ही भारतमाता आमची जनन भूमी, ही आमची माता तशीच ही पृथ्वी आपली माता की ती सर्वांचेच पोषण करते. मग आपल्या आईची लेकरं आपसात का बरे द्वेष करतील, आणि करतील तर ते आईला पाहवणार नाही ती त्यांना तोपर्यंत एकमेकांपासून दूर ठेवेल जो पर्यंत ती आपणहून वैश्विक होत नाहीत.
एकदा का ती वैश्विक विचारांची झाली की ते बंधू भावाने समृध्द होतील. इतके की त्यांना या पृथ्वीतलावर कोणी दीन म्हणण्याचा प्रश्नच उपस्थित होऊ शकणार नाही.
- अणू पासून ब्रम्हांडा पर्यंत
अवांतर
वाचत रहा....निरंतर ....अवांतर ll
Comments
Post a Comment