जीवनचक्र सुख आणि दुःखाचे चे अव्याहत चक्र ।। CIRCLE OF LIFE ||


           CIRCLE OF LIFE   

              Thought A PICTURE WITH DEEP MESSAGE        

                              Life is a circle of happiness, sadness .... 


 

                         


 नमस्कार मंडळी,

या समोर असलेल्या दृश्याअंतर्गत,
कमल पुष्पाच्या पानावरील या पाण्यामध्ये हा मासा प्रवाहाबरोबर वाहत आला आहे.
मात्र तो प्रवाह पानावरून नितळून गेल्यानंतर तो सतत हेलकावत असणाऱ्या या मर्यादित पाण्यात अडकून राहिला..त्याने पुष्कळ प्रयत्न केल्यानंतर तो त्या पाण्याच्या बाहेर पानावर पडला.....पण जिवित्वासाठी त्याला जवळ असलेल्या या पानाच्या मधोमध, पाण्यामध्ये पुन्हा जावे लागले.

तेव्हा त्या पानावरील पाण्याला थोडेसे बाजूच्या प्रवाहा बरोबर केले असता हा मासा योग्य अशा जलसाठ्यात पोहत गेला.
जे कोणी अशा मर्यादित जागेत...अथवा कर्तुत्वात अडकून आहे त्या सर्वांना योग्य प्रवाह मिळावा व त्या प्रवाहाबरोबर पुरेसे स्थान ही. हीच भगवंत चरणी प्रार्थना.
धन्यवाद !



Comments

Popular posts from this blog

ll वंद्य वंदे मातरम् ll VANDY MATRAM