Posts

Showing posts from 2023
                      "अवांतर" वाचत रहा निरंतर "अवांतर" जगण्यात परमार्थ🎨🧮🎨 आणि हसण्यात😂🙂😂 कमाई आहे. आपल्या देशाची..ताकद म्हणजे आपलं आरोग्य (सर्व प्रकारचे)....जर पाहायचे असेल तर तर पिणारे किती यावरून ठरते. पाहा आता  समाज चांगला आहे हे सर्वप्रथम तोच सांगतो... कसे "भाऊ तुम्ही आपली माणसे आहात." समाज वाईट आहे हेही तोच सांगतो, कसे "भाऊ, तुम्ही माझी मस्करी करतां आणि जे कोणी देव आहे, त्यांनी भक्तांचे पाय धरावेत" आणि मग हे लोक आपली ओळख देतात की, अमुक अमुक ठिकाणी कसे साहेब आहेत. आता मस्करी करणारे जागे होतात...आणि कुजुबुजू लागतात...अरे तो ना... मोठा आहे.. पोरेहो, तुम्ही पोरे आहात तुम्हाला काय कसं सांगणार...पण माणूस मोठा आहे. कशाला नादी लागता... आणि पाणी येते ... पिणाऱ्याची उचकी थांबवली जाते...कारण तो अंगावर ओकेल  म्हणून...नंतर हवापाण्याच्या गप्पा होता... ओर फिर सुहाना सफर ..एक हसता हुआ शराबी कभी नाही मरता ll तो पिलावो मत पिते रहो...अपने दम पर ll - वाचत रहा निरंतर "अवांतर" कारण जगण्यात परमार्थ🎨🧮🎨 आणि हसण्यात😂🙂😂 कमाई आहे.

ll वंद्य वंदे मातरम् ll VANDY MATRAM

 ll वंद्य वंदे मातरम् ll रविंद्रनाथांनी 20 डिसेबर १८७६ रोजी गायले नोबेल पुरस्कार्राप्त  म्हणून आखिल भारतात मान्य पावलेले गीतांजली चे रचनाकार ... वंदे मातरम् गातात आणि पुन्हा विश्वात्मक होऊन जातात. वंद्य वंदे मातरम् ll याला स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रज हादरले नसतील तर नवलच. आम्हाला तारणारी,  आमचे भरण पोषण, आमचा सर्वांगाने विकास करून समृध्द करणारी ही भारतमाता आमची जनन भूमी,  ही आमची माता तशीच ही पृथ्वी आपली माता की ती सर्वांचेच पोषण करते. मग आपल्या आईची लेकरं आपसात का बरे द्वेष करतील, आणि करतील तर ते आईला पाहवणार नाही ती त्यांना तोपर्यंत एकमेकांपासून दूर ठेवेल जो पर्यंत ती आपणहून वैश्विक होत नाहीत. एकदा का ती वैश्विक विचारांची झाली की ते बंधू भावाने समृध्द होतील. इतके की त्यांना या पृथ्वीतलावर कोणी दीन म्हणण्याचा प्रश्नच उपस्थित होऊ शकणार नाही.  - अणू पासून ब्रम्हांडा पर्यंत “There is enough in this world for everyone’s need, but not enough for everyone’s greed.”  - Mahatma Gandhi,  TUMBBAD : A FABLE OF GREED " ह्या जगात प्रत्येकाच्या गरजेला पुरेसे एवढे नक्कीच आहे, परंतु ते प्रत्ये

जीवनचक्र सुख आणि दुःखाचे चे अव्याहत चक्र ।। CIRCLE OF LIFE ||

Image
           CIRCLE OF LIFE