"अवांतर"वाचत रहा निरंतर "अवांतर"

जगण्यात परमार्थ🎨🧮🎨 आणि हसण्यात😂🙂😂 कमाई आहे.


आपल्या देशाची..ताकद म्हणजे आपलं आरोग्य (सर्व प्रकारचे)....जर पाहायचे असेल तर तर पिणारे किती यावरून ठरते. पाहा आता  समाज चांगला आहे हे सर्वप्रथम तोच सांगतो...

कसे "भाऊ तुम्ही आपली माणसे आहात."

समाज वाईट आहे हेही तोच सांगतो, कसे "भाऊ, तुम्ही माझी मस्करी करतां आणि जे कोणी देव आहे, त्यांनी भक्तांचे पाय धरावेत"

आणि मग हे लोक आपली ओळख देतात की, अमुक अमुक ठिकाणी कसे साहेब आहेत.

आता मस्करी करणारे जागे होतात...आणि कुजुबुजू लागतात...अरे तो ना... मोठा आहे.. पोरेहो, तुम्ही पोरे आहात तुम्हाला काय कसं सांगणार...पण माणूस मोठा आहे. कशाला नादी लागता... आणि पाणी येते ... पिणाऱ्याची उचकी थांबवली जाते...कारण तो अंगावर ओकेल  म्हणून...नंतर हवापाण्याच्या गप्पा होता... ओर फिर सुहाना सफर ..एक हसता हुआ शराबी कभी नाही मरता ll तो पिलावो मत पिते रहो...अपने दम पर ll


- वाचत रहा निरंतर "अवांतर"

कारण जगण्यात परमार्थ🎨🧮🎨 आणि हसण्यात😂🙂😂 कमाई आहे.

Comments

Popular posts from this blog

ll वंद्य वंदे मातरम् ll VANDY MATRAM