Posts

Showing posts from 2016
eents & ewals eents : B etter T hink B etter C reate   &   ewals : चांगल्या मनासाठी चांगले शरीर  नमस्कार ! मी  दत्तात्रय कांबळे ,  मला काळाच्या ओघात सुचलेले - स्फुरलेले काही विचार आपल्यासमोर मांडत आहे. या विचारांशी आपण सहमत असावेच असे  नाही.                                                                           आपल्या देशातील प्रत्येक राज्याने स्वतःचा विकास स्वतः करणे, तसेच  स्वतःच्या समस्या स्वतः सोडवणे गरजेचे आहे. हि गोष्ट आता इतकी गरजेची आहे;                        कि, आता निर्माण  झालेली व्यावसायिक कोंडी व प्रादेशिक लोकसंख्या विस्फोट यांसारख्या समस्या सोडवणुकीसाठी, यां पर्यायाव्यतिरिक्त सद्य परिस्थितीत तरणोपाय नाही.                           या  अंतर्गत प्रत्येक व्यक्तीने आपल्या प्रदेशातील परंपरागत व्यवसाय रुजवणे/ करणे  गरजेचे आहे. आपल्या दैनदिन गरजा राज्यांतर्गतच कशा  पुर्ण होतील इतपत व्यवसाय विकसित करणे गरजेचे आहे.                            यासाठी तुम्हा सर्व  भावडांना शुभेच्छा !