Posts

Showing posts from May, 2020
अवांतर जीवन   डोक्यावर चमकता मणी घेऊन गुप्त खजिन्याची   राखण करीत बसलेले नागोबा तुम्हांला   पावलोपावली मिळतील .                           पण   आजूबाजूला बनत चाललेली मुंग्यांची वारुळं ;  त्याच्या नजरेतून सुटत नाहीत , म्हणून तो   त्या बिळांची वाट धरतो आणि आपला चमकता मणी घेऊन त्या वारुळावरून खजिन्यावर आयुष्यभर पहारा   करत बसतो ,                          एक दिवस पहार घेऊन   माणूस येतो , वारूळ    फोडून मणी पण   मिळवतो व मातीपण . आणि खड्डा मोठा खणला   असेल तर   बाजूच्या गुप्तधनाच्या घागरीलाही टिकाव लागतोच . आणि ते   तो   सोबत घेऊन ,                         नवीन वारूळ शोधून अथवा   तयार करून नागोबा होऊन बसतो , व डोक्यावर मणी ठेवायला पण विसरत नाही .  ..... .... .... ... जीवन .