अवांतर 🎪 दर्दी ll
अवांतर
🎪 दर्दी ll
दर्दी... आपापल्या कामात कुशल..अनुभवी...
दर्जी... कपडे बेतणारा तो शिंपी. 🧵🪡
एक शिंपी मोठा दर्दी ... तो छोट छोट्या आंगडं टोपड्या पासून सर्कसचा तंबू शिवून देत असे. 🎪
काय झालं, पावसाळ्याचे दिवस.. 🌧️
सर्कस थांबली.
पावसाळ्यात काय आणि उन्हाळ्यात काय आयुष्यात सर्कस तशी चालूच असते...
पण मग दर्दी शिंपी म्हणाला,
आता असं हवेत ( तंबूत) कोंडून राहण्यापेक्षा तुम्ही मधले टेकू बाजूला लाऊन, मी मजबूत शिवलय ..तुम्ही यात पावसाचे पाणी साठवा.. 💧
आणि गावच्या साठप्यात सोडा. 🌊🏞️
म्हणजे तुमचे सर्कस प्राणी त्याच्या आडोशाला श्वास घेतील. 🐘🦒🐅
प्रदर्शन राहील. 🎭
अशी पावसाळी कामे करत राहाल तर तुम्हाला पुढच्या उन्हाळ्यात कोरड्या गावाला देखील सर्कस करता येईल. ☀️🏜️🎪
आहे त्या पाण्याच्या साठ्यावर. 💧
Scholarship and incubation programme साठी
EENTS AND EWALS प्रस्तुत
ewals public welfare enterprises करीता 🌱
Comments
Post a Comment