Janseva Producers Organization (FPO) जनसेवा उत्पादक संघ
Janseva Producers Organization (FPO)
जनसेवा उत्पादक संघ
SCHOLARSHIP AND INCUBATION PROGRAMME
शिष्यवृत्ती आणि मानव क्षमता विकास कार्यक्रम ।।
आपले जीवन भगवद्प्रसाद म्हणून स्वीकारून, आपल्या योजना, संकल्प आणि कार्यांची अंमलबजावणी करताना
ज्या काही मर्यादा येतात,
त्या मर्यादांवर मात करण्यासाठी, सर्वांकडून आवश्यकतेनुसार
लक्ष्मीचे मूल्य निर्माण करणे आवश्यक ठरते.
जेव्हा एखाद्या योजनेसाठी आवश्यक ते मूल्य निर्माण होते, तेव्हा त्या मूल्याच्या आधारे
आपली प्रत्यक्ष व्यवहाराची रक्कम अर्पण करून
त्या योजनेची परिपूर्तता केली जाते.
या प्रक्रियेमुळे, आपल्या विचारांमध्ये भगवंताप्रती असणारा सेवाभाव निर्विकार राहतो,
तो केवळ अंतःकरणातच नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतूनही प्रगट होतो.
अशा प्रकारे, व्यवहार हा साधन राहतो,
सेवा हेच अंतिम उद्दिष्ट ठरते.
ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥
Comments
Post a Comment