SCHOLARSHIP AND INCUBATION PROGRAMME शिष्यवृत्ती आणि मानव क्षमता विकास कार्यक्रम ।।
eents and ewals
SCHOLARSHIP AND INCUBATION PROGRAMME
शिष्यवृत्ती आणि मानव क्षमता विकास कार्यक्रम ।।
———
आपले जीवन भगवद्प्रसाद म्हणून स्वीकारून, आपल्या योजना, संकल्प आणि कार्यांची अंमलबजावणी करताना
ज्या काही मर्यादा येतात,
त्या मर्यादांवर मात करण्यासाठी, सर्वांकडून आवश्यकतेनुसार
लक्ष्मीचे मूल्य निर्माण करणे आवश्यक ठरते.
जेव्हा एखाद्या योजनेसाठी आवश्यक ते मूल्य निर्माण होते, तेव्हा त्या मूल्याच्या आधारे
आपली प्रत्यक्ष व्यवहाराची रक्कम अर्पण करून
त्या योजनेची परिपूर्तता केली जाते.
या प्रक्रियेमुळे, आपल्या विचारांमध्ये भगवंताप्रती असणारा सेवाभाव निर्विकार राहतो,
तो केवळ अंतःकरणातच नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतूनही प्रगट होतो.
अशा प्रकारे, व्यवहार हा साधन राहतो,
सेवा हेच अंतिम उद्दिष्ट ठरते.
ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥
आम्ही कोण आहोत
आम्ही एक विचारप्रधान आणि कृतीकेंद्रित (execution-driven) उपक्रम आहोत, जो मानवाच्या अनुभवशक्ती आणि निसर्गाच्या संतुलनाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो।
EENTS (पंच ज्ञानेंद्रिये)
Eye • Ear • Nose • Tongue • Skin
EWALS (पंच महाभूते)
Earth • Water • Air • Light • Sky
या संगमातूनच जीवन, विचार आणि व्यवहार यांचा समतोल साधण्याची दिशा मिळते।
प्रस्तावना (Programme Context)
आजच्या काळात शिक्षण, कौशल्य, उपजीविका आणि आर्थिक रचना यामध्ये विसंगती निर्माण झाली आहे. यामुळे: क्षमता असूनही संधी कमी, संसाधने असूनही उपयोग कमी आणि विचार असूनही कृती अपुरी या पार्श्वभूमीवर Scholarship and Incubation Programme ही एक सुसंरचित, सहभागाधारित आणि व्यावहारिक व्यवस्था म्हणून साकारली आहे। ज्यामध्ये: विचारांना कृतीत, कृतीला उत्पन्नात आणि उत्पन्नाला स्थैर्यात रूपांतरित करण्याची प्रक्रिया घडते।
उद्दिष्टे (Objectives)
व्यक्तीच्या अंतर्गत क्षमतेला दिशा देणे, शिक्षण + कौशल्य + प्रकल्प यांचा एकात्मिक विकास आर्थिक सहभागातून स्वावलंबन निर्माण करणे, सामूहिक रचनेतून मोठे प्रकल्प साकार करणे, जीवनाच्या सर्व मूलभूत क्षेत्रांमध्ये संतुलित आणि शाश्वत प्रगती घडवणे
आमचा प्रवास
2013 पासून सातत्यपूर्ण कार्य, मागील 8 वर्षे — Research & Development (Private Level)
पुढील 5 वर्षे — Incubation Centers संचालन (Sustainable Model) Public Private Partnership (PPP) अंतर्गत विस्तार
आमची कार्यपद्धती
Silently Working (मौनातून कार्य), अत्यंत साधे, नैसर्गिक आणि व्यवहार्य दृष्टिकोन, संसाधनांचे उपयोगी रूपांतर (Transformation Approach), सहभागातून सामूहिक वाढ (Collective Growth)
आम्ही काय करतो
जीवनाच्या सर्व मूलभूत क्षेत्रांमध्ये कार्य: शिक्षण व कौशल्य विकास, शेती व नैसर्गिक संसाधने, तंत्रज्ञान व नवोन्मेष, सामाजिक व आर्थिक रचना
समाजातील: समस्या निष्क्रिय किंवा उपद्रवी घटक यांना उपयोगी आणि उत्पादक प्रणालीत रूपांतरित करणे
सहभाग आणि संधी
या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसार सहभागी होण्याची संधी आहे: आर्थिक सहभाग, साधने, मालमत्ता, कौशल्य, ज्ञान, मार्गदर्शन आणि सेवा
“ज्याच्या कडे जे आहे, ते एकत्र आणून सामूहिक विकास साधणे”
अंतिम हेतू : प्रत्येक व्यक्तीला: स्वतःची अभिव्यक्ती, स्वतःची उपजीविका आणि स्वतंत्र, संतुलित जीवन मिळवून देणे।
आमंत्रण
ज्यांना: भरपूर कमवून आहे, आणि तरीही साधे, मुक्त आणि संतुलित जीवन जगायचे आहे त्यांनी या प्रवासात सहभागी व्हावे।
अंतिम भाव
मौनातून समजणारी अभिव्यक्ती आणि कृतीतून घडणारा विकास — हेच आमचे खरे स्वरूप आहे।
Ewals Public Welfare Enterprises (PPP)
ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥
📄 EWALS PUBLIC WELFARE ENTERPRISES
शिष्यवृत्ती व मानव क्षमता विकास (Incubation) कार्यक्रम
नोंदणी अर्ज
1. मूलभूत माहिती (Basic Details)
- पूर्ण नाव (आधारप्रमाणे) ➤ …………. …………. ………….
- जन्मतारीख ➤ …………. …………. ………….
- लिंग. ☐ पुरुष ☐ महिला ☐ इतर
- संपर्क क्रमांक (WhatsApp चालेल). ➤ …………. …………. ………….
- ई-मेल आयडी ➤ …………. …………. …………. …………. ………….
- कायमचा पत्ता ➤ …………. …………. …………. …………. …………. ………….
- राज्य / जिल्हा ➤ …………. …………. …………. ………….
2. शैक्षणिक व कौशल्य माहिती
- शैक्षणिक पात्रता
☐ शालेय. ☐ पदवी ☐ पदव्युत्तर ☐ इतर ___________ - सध्याचे क्षेत्र / आवड
☐ शिक्षण ☐ शेती / नैसर्गिक शेती ☐ कला / हस्तकला ☐ तंत्रज्ञान / AI
☐ ऊर्जा / पर्यावरण ☐ व्यवसाय / उद्योजकता ☐ इतर ___________ - आपल्याकडे असलेले कौशल्य (थोडक्यात)
➤ …………. …………. …………. …………. …………. …………. …………. ………….
3. Incubation / Scholarship सहभाग
- आपण कोणत्या प्रकारे सहभागी व्हायला इच्छुक आहात?
☐ Scholarship (शिष्यवृत्ती) ☐ Incubation (प्रकल्प विकास) ☐ दोन्ही - आपल्याला कोणत्या प्रकारचा प्रकल्प आवडेल?
☐ शेतीपूरक व्यवसाय ☐ कला व डिझाईन ☐ शिक्षण / गुरुकुल
☐ ऊर्जा (CBG / Solar) ☐ डिजिटल / मीडिया ☐ सामाजिक उपक्रम
☐ इतर ___________
4. आर्थिक सहभाग (Economic Participation)
- आपण आर्थिक सहभागासाठी इच्छुक आहात का?
☐ हो ☐ नाही - सहभागाचा प्रकार (इच्छेनुसार)
☐ OD (Overdraft) – ₹85.5 लाख पर्यंत ( ve;kZfnr-) ☐ EMI Reinvestment
☐ Non-collateral Support आवश्यक ☐ केवळ कौशल्य/सेवा स्वरूपात सहभाग - आपण स्वतः EMI भराल का?
☐ हो (Donation Value मान्य) ☐ नाही (Programmatic Mode)
5. संमती व समज (Consent)
मी खालील बाबी समजून घेतल्या आहेत :
☑ हा व्यवहार भगवंत सेवेसाठी आवश्यक असलेली व्यवस्थात्मक प्रक्रिया आहे.
☑ आर्थिक सहभाग ऐच्छिक आहे.
☑ प्रोग्राम दीर्घकालीन व सातत्यपूर्ण आहे.
☑ सर्व निर्णय पारदर्शक व सामूहिक व्यवस्थापनाखाली असतील.
7. आर्थिक सहभाग (Financial Participation Section)
सहभाग तपशील
सहभागीचे नाव : ………. ………. ………. ……….
संपर्क क्रमांक : ………. ………. ………. ईमेल : ………. ………. ………. ……….
सहभाग प्रकार (✔ करा):
☐ आर्थिक सहभाग (OD / Investment) ☐ साधने / मालमत्ता / सेवा ☐ ज्ञान / मार्गदर्शन
सहभाग रक्कम (₹): ………. ………. ………. ……….
बँक खाते तपशील (For Financial Contribution)
Account Name : eents and ewals
Bank Name: Indian Overseas Bank
Account Number: 199102000016130
IFSC Code: IOBA0001991
Branch : 199, Gokhale Park, Chinchwadgaon, Pune
UPI ID : eentsandewals@iob
GST : 27BSXPK1917N1ZX
व्यवहार सूचना : कृपया रक्कम NEFT / RTGS / IMPS / UPI द्वारे जमा करावी, व्यवहार केल्यानंतर Transaction ID / Screenshot खाली नमूद करावा
Transaction ID: ………. ………. ………. ……….
Date: ………. ………. ………. ……….
घोषणा (Declaration)
मी, वरील माहितीप्रमाणे, स्वेच्छेने आणि पूर्ण समजून Scholarship and Incubation Programme मध्ये सहभाग नोंदवत आहे। माझा सहभाग नियम व अटींनुसार असेल, याची मला जाणीव आहे।
सहभागी सही: ………. ………. ………. ……….
दिनांक: ………. ………. ………. ……….
QR Code (UPI) Official stamp
6. घोषणा (Declaration)
मी दिलेली माहिती सत्य आहे. या कार्यक्रमाच्या उद्दिष्टांशी मी सहमत आहे व नियम पाळण्यास तयार आहे.
स्वाक्षरी : ………. ………. ………. ……….
तारीख : ………. ………. ………. ……….
प्रकल्प मांडणी : Scholarship and Incubation Programme
eents and ewals
Ewals Public Welfare Enterprises
१) शीर्षक : पर्यायाभिमुख जीवनसंवर्धन संहिता
(Scholarship & Incubation Programme Framework)
२) विषय (Scope / Theme) : शिक्षण, कौशल्य, उपजीविका, आर्थिक सहभाग आणि मूल्याधिष्ठित विचार यांचा समन्वय
साधून,व्यक्ती आणि समाजाचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधणे।
३) आवश्यकता (Need) : उत्कृष्टतेकडे जाण्यासाठी प्रत्यक्ष कृतीवर आधारित व्यवस्था आवश्यक
विचार → कृती → उत्पन्न → पुनर्गुंतवणूक हा प्रवास सुलभ करणे
सर्वांच्या सहभागातून सामायिक जबाबदारी आणि प्रगती साध्य करणे
४) प्रस्तावना (Introduction)
मानव जीवनात प्रकृती आणि पुरुष यांचा समतोल जसा आवश्यक आहे, तसाच शिक्षण, कौशल्य, अर्थ आणि सेवा यांचा समन्वय आवश्यक आहे। या तत्त्वांच्या अधिष्ठानावर Scholarship and Incubation Programme ही एक संरचित, सहभागी आणि उत्तरदायी व्यवस्था म्हणून विकसित केली आहे। या कार्यक्रमाद्वारे व्यक्तीच्या अंतर्गत क्षमतेला दिशा देऊन, तिला व्यवहारिक, आर्थिक आणि बौद्धिक दृष्ट्या सक्षम करणे हा मुख्य उद्देश आहे।
५) मुख्य व्यवहारीक मुद्दे (Key Operational Points)
(A) आर्थिक सहभाग रचना (OD–FD Model)
- सहभागी व्यक्ती OD स्वरूपात आर्थिक सहभाग नोंदवू शकतात
- प्रकल्पासाठी प्राप्त निधी FD / सुरक्षित संरचनेत व्यवस्थापित केला जातो
- बँक साहाय्य (साधारण ~90% पर्यंत) मिळवण्यासाठी
- हा निधी आधारभूत (margin/equity) म्हणून वापरला जातो
(B) वैयक्तिक सहभाग व नियंत्रण
- प्रत्येक सहभागीची स्वतःची OD मर्यादा
- त्या मर्यादेत दस्तऐवजीकृत व नियमबद्ध व्यवहार, योगदानानुसार अनुपातिक लाभ व सेवा
(C) प्रकल्प अंमलबजावणी
- शिक्षण, कौशल्य, शेती, तंत्रज्ञान, कला, ऊर्जा या क्षेत्रांमध्ये प्रकल्प राबविणे
- Incubation Centers द्वारे प्रशिक्षण व मार्गदर्शन
- National & Global Marketing System द्वारे बाजारपेठ उपलब्ध
(D) सामूहिक रचना (Collective Model)
मोठे प्रकल्प सामूहिक सहभागातून शक्य सर्व सहभागधारक जबाबदारी, नियोजन आणि परिणामांमध्ये सहभागी
(E) पारदर्शकता व सुरक्षितता
सर्व व्यवहार नोंदणीकृत व पारदर्शक आवश्यकतेनुसार तारण (Collateral) व्यवस्था
बँक सहभागामुळे due diligence व नियंत्रण
६) साध्य (Outcomes / Deliverables)
(A) वैयक्तिक स्तरावर
- कौशल्य विकास व उपजीविकेची क्षमता वाढ - आर्थिक सहभागातून स्थैर्य व आत्मविश्वास
- विचार → कृती → उत्पन्न या प्रवासाची पूर्तता
(B) प्रकल्प स्तरावर
मोठ्या प्रमाणावर शाश्वत प्रकल्प उभारणी विविध क्षेत्रांमध्ये उत्पादन व सेवा निर्मिती
राष्ट्रीय व जागतिक बाजारपेठेत उपस्थिती
(C) सामाजिक स्तरावर
सामूहिक सहभागातून समतोल विकास रोजगार, कौशल्य आणि संसाधनांचे सक्षमीकरण
जबाबदारी व सहकार्य यावर आधारित स्थिर व सक्षम समाजरचना
अंतिम सार
ही मांडणी केवळ प्रकल्प नसून, विचार, व्यवहार आणि सामूहिक जबाबदारी यांचा एकात्मिक प्रवाह आहे।
या व्यवस्थेत सहभागी होणे म्हणजे स्वतःच्या क्षमतेला दिशा देत, सर्वांना सोबत घेऊन उत्कृष्टतेकडे वाटचाल करणे।
(Add-on) – आर्थिक निर्णय व व्यवहार रचना
(F) प्रारंभिक निर्णय व प्रकल्प जबाबदारी
- या व्यवस्थेत OD (Overdraft) स्वीकारणे म्हणजे सहभागीचा स्वतः गुंतवणूक करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय मानला जातो
- प्रत्येक प्रकल्पासाठी नियुक्त प्रकल्प अधिकारी (Project Officer)
- संबंधित व्यवहारांचे नियोजन, अंमलबजावणी आणि व्यवस्थापन
- स्वतःच्या जबाबदारीवर आणि निश्चित कार्यपद्धतीनुसार पार पाडतो
- सर्व व्यवहार दस्तऐवजीकरण, पारदर्शकता आणि नियामक चौकटीत केले जातात
(G) प्रत्यक्ष व्यवहार व मूल्य प्राप्ती
सहभागी व्यक्ती जेव्हा प्रत्यक्ष आर्थिक रक्कम प्रदान करते, तेव्हा त्या योगदानाच्या प्रमाणात तिला:
✔️ संबंधित प्रकल्पातील वस्तू / सेवा / उत्पादन
✔️ किंवा त्यासम तुल्य खरेदी मूल्य (equivalent value)
प्रदान केले जाते. ही प्रक्रिया वर्तमान बाजारमूल्य (prevailing value) आणि प्रकल्पाच्या स्वरूपानुसार निश्चित केली जाते
यामुळे सहभागीला : केवळ गुंतवणूक नाही, तर प्रत्यक्ष मूल्याधारित लाभ (value-backed participation) मिळतो
Final Integration Summary
- प्रकल्पात: - निर्णय (OD) ✔️ - जबाबदारी (Project Officer) ✔️
- व्यवहार (Documented) ✔️ - मूल्य (Goods/Service/Equivalent) ✔️
LEGAL AGREEMENT DRAFT
Scholarship & Incubation Programme Participation Agreement
1. पक्ष (Parties)
हा करार खालील पक्षांमध्ये करण्यात येत आहे:
1. eents and ewals / Ewals Public Welfare Enterprises
2. सहभागी (Participant)
नाव: ……… ……… ……… ……… ………
पत्ता: ……… ……… ……… ……… ………
2. उद्देश (Purpose)
हा करार Scholarship and Incubation Programme अंतर्गत सहभागी आणि संस्थेमधील आर्थिक सहभाग, प्रकल्प अंमलबजावणी
आणि मूल्याधारित लाभ (goods/services) यांचे नियम व अटी स्पष्ट करण्यासाठी आहे।
3. परिभाषा (Definitions)
OD (Overdraft Participation) : सहभागीने स्वेच्छेने केलेला आर्थिक सहभाग/commitment
FD (Structured Fund) : प्रकल्पासाठी संरचित व व्यवस्थापित निधी
Project Officer : संस्थेद्वारे नियुक्त अधिकारी जो प्रकल्प व्यवहार व्यवस्थापित करेल
Value Return : वस्तू, सेवा किंवा समतुल्य मूल्य (equivalent value)
4. आर्थिक सहभाग (Financial Participation)
4.1 सहभागी त्यांच्या क्षमतेनुसार OD स्वरूपात आर्थिक सहभाग नोंदवतील
4.2 हा सहभाग स्वेच्छेने व जाणीवपूर्वक निर्णयावर आधारित असेल
4.3 सहभागाची रक्कम कितीही पैशांपासून ते करोडो रुपयांपर्यंत असू शकते
4.4 निधी प्रकल्पाच्या आवश्यकतेनुसार संरचित (FD/Project Allocation) केला जाईल
5. प्रकल्प व्यवस्थापन (Project Execution)
5.1 संस्थेद्वारे नियुक्त Project Officer प्रकल्पाचे नियोजन, अंमलबजावणी आणि व्यवस्थापन करेल
5.2 Project Officer : व्यवहारांचे दस्तऐवजीकरण करेल, निधीचा योग्य वापर सुनिश्चित करेल, नियमानुसार कार्यवाही करेल
6. मूल्याधारित लाभ (Value-Based Return)
6.1 सहभागीने प्रत्यक्ष रक्कम दिल्यानंतर, त्याला त्याच्या योगदानाच्या प्रमाणात:
वस्तू (Goods) सेवा (Services) किंवा समतुल्य मूल्य (Equivalent Value) प्रदान केले जाईल
6.2 हे मूल्य वर्तमान बाजारमूल्य व प्रकल्प स्वरूपानुसार निश्चित केले जाईल
6.3 हा करार निश्चित आर्थिक परतावा (guaranteed return) देत नाही
7. बँक व वित्तीय सहाय्य (Bank & Financial Support)
7.1 प्रकल्पासाठी बँकेकडून कर्ज सहाय्य मिळू शकते
7.2 हे सहाय्य बँकेच्या अटी व पात्रतेनुसार असेल
7.3 संस्था कोणत्याही विशिष्ट टक्केवारीचे हमी देत नाही
8. तारण (Collateral)
8.1 आवश्यक असल्यास सहभागी किंवा संस्थेकडून मालमत्ता तारण म्हणून ठेवली जाऊ शकते
8.2 तारण संबंधित अटी स्वतंत्र कराराद्वारे निश्चित केल्या जातील
9. जोखीम व जबाबदारी (Risk & Responsibility)
9.1 सहभागीला माहिती आहे की: प्रकल्पात व्यावसायिक जोखीम असते, बाजार स्थितीनुसार परिणाम बदलू शकतात
9.2 संस्था व Project Officer प्रामाणिकपणे व नियमानुसार कार्य करतील, परंतु आर्थिक परिणामांची हमी देत नाहीत
10. पारदर्शकता (Transparency) सर्व व्यवहार नोंदणीकृत व दस्तऐवजीकृत असतील, सहभागीला आवश्यक माहिती पुरवली जाईल
11. करार कालावधी (Tenure) हा करार दिनांक……………….. पासून लागू होईल आणि प्रकल्पाच्या कालावधीपर्यंत लागू राहील
12. समाप्ती (Termination) परस्पर संमतीने करार समाप्त करता येईल, अटींचे उल्लंघन झाल्यास संस्था योग्य कारवाई करू शकते
13. वाद निवारण (Dispute Resolution) सर्व वाद परस्पर चर्चेद्वारे सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, आवश्यक असल्यास संबंधित न्यायालयाचे अधिकार क्षेत्र लागू होईल
14. स्वीकृती (Acceptance) सहभागीने हा करार वाचून, समजून, स्वेच्छेने स्वीकारला आहे
धन्यवाद ! ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥
सहभागी सही : ………….. संस्था प्रतिनिधी : ………………
स्थान / दिनांक : ………………
eents and ewals
Scholarship and Incubation
प्रकृती - पुरुष आणि ही संरचना आपल्या लक्षात आणून देण्यास भगवंत आपल्याला साहाय्यभूत होतात. आणि आपण ते दिव्य ज्ञान अनुभवतो जे आपल्या भक्तीतून व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो.
आपण - मी - सर्वजण - कणांकणांतून व्यक्त भगवंत चराचरांत व्याप्त आहेत, याची दिव्य अनुभूती येताच या जीवांनी कोणती कर्मे करावी, कशी करावीत, त्यांची सुरुवात, व्याप्ती, समाप्ती सर्वच तो व्यक्त करतो. यासाठी फार दशदिशा आणि कर्मांड येथे अपेक्षित नाही. ( जे पिंडी ते ब्रह्मांडी )
तोपर्यंत, जोपर्यंत ह्या अनुभूतीपासून दूर आहोत भगवंत आपल्याला सर्व स्थितीत कृपा करतात. याकरीता आपले नैमिक्तिक कर्म हे लोक कल्याणाच्या माध्यमातून व्यक्त झाल्यास ते अधिक समर्पक ठरते.
scholarship and Incubation लोकसेवेची (भगवंतपर्णनमस्तु ) सर्व क्षेत्रे उपयोजित करतं तसेच नवीन क्षेत्रांची स्वीकारणा करते. तेव्हा आपले या programme मध्ये सदैव स्वागत आहे.
स्पष्टीकरण प्रस्तावना : जीवसृष्टी आणि जीवोत्पत्ती यांची कारणमिमांसा जाणणे ही प्रक्रिया अजूनही कार्यरत आहे. एवढेच की कर्म कोणते करणे अपेक्षित आहे हे अत्यंत सहजरित्या भगवंत (सांगतात) व्यक्त होतात. ज्या कर्मापासून जीवांस कोणताही अनुपात नाही. ते कर्म सहजसाक्षी भाव ठेवते. असे, की सद्य स्थितीत अन्न, ऊर्जा, निवारा याकरीता युध्दजन्य परिस्थिती आहे. अशा परिस्थिती पुढेही उग्र स्वरूप धारण करतील. त्यांची तिव्रता हि भगवंताची संतुलित अभिव्यक्ती आहे. यासाठी पर्यावरण पूरक उपक्रम. जसे पुरेसे .... सकस परिपूर्ण आहार, नैसर्गिक ऊर्जा, तितकाच प्रसन्न निवारा, असे उपक्रम जे उपलब्ध सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत, आम्ही असे उपक्रम राबवू , आपला यामध्ये सढळ सहभाग हे आपल्यासाठी परिपोषण शिष्यवृत्ती (Student scholarship) व त्यामधील आपली सक्रियता ही उद्यम विकास परिपोषण (Incubation). यामध्ये सर्व जीवमात्रांना स्थान आहे; ऊर्जा व पोषण आहे.
प्रकृती - पुरुष संरचना जी आपण व्यक्त करू शकत नाही .. ती आपल्यातून व्यक्त होते. आपल्याला साधन, साधक बनण्याची कृपा मिळवून देते. येथे आपणांसमोरील; आपणातील अभिव्यक्ती आपण जाणतो. आपल्या नवजन्माच्या प्रवासाला सुरवात होते व आपण तृप्त होतो.
अधिक माहिती व संवादासाठी पुढील संदर्भ अभ्यासू शकता. आपण जेंव्हा प्रकृती सहजभाव अभ्यासतो. आपणास अनुभुती येते की, आपण असे एक ही क्षेत्र दुर्लक्षित करता काम नये जेथे आपले योगदान नसेल.
सहज कोणतेही अपेक्षारहित ध्यानस्मरण करत असता साधकाला झोप, उबग येतो. विचार थांबत नाहीत. मंत्रजप , ध्यान कशासाठी करायचे हे लक्षात येऊन सुद्धा तो आवश्यक साधना करण्यास तयार नसतो. हि साधना त्याला कर्मकांड वाटते आणि या कर्मकांडाला भगवदभक्ती म्हणणे त्यांना उमजत नाही.
असे साधक विचारू इच्छितात प्रभुजी, काय करायचे.
भक्तिपूर्ण मंत्रजप ..... ( पण )
साधक : पण काही तरी उद्योग साधना हवी.
प्रभुजी : पण तुला नामस्मरणात आनंद नाही का ?
साधक : पण मला भूक लागते, तहान लागते, थकून ही जातो आणि मग मला आनंदी राहणे कठीण होते.
प्रभुजी : (ठीक आहे) पण मग काय करशील.
साधक : पण मग ..अभ्यास ... आणि सोबत काही उद्योग. तिथे मला भगवंताचे अस्तित्व दिसून येईल.
प्रभुजी : पण ते करशील तर मंत्रजपाचे काय ...साधना थांबेल.
साधक : मी ती साधना करेन की मंत्र जप साधना करणे मला अधिक आनंददायी बनवेल.
प्रभुजी : पण मग जीवन क्षणमात्र कष्टवेल; चालेल तुला !
साधक : पण मग प्रभुजी, भगवंताची कृपा अनंत आहे, याची अनुभूती मला निश्चित आहे.
प्रभुजी : पण मग जशी प्रभूची इच्छा । ओम नमो भगवते वासुदेवाय ।।
या प्रकारे आपला सहभाग काही भगवदचरणी आमच्या निमित्त कारणे अर्पण होतो. यामध्ये सहभाग हा अनंत सदिच्छेसह होत असतो. तो व्यवहार्य आहे. तुमची सदिच्छा scholarship मध्ये बदलण्याची पुर्ण क्षमता आपल्या साधनेत भगवंत मिळवून देतात.त्यानुसार प्राप्त व्यवस्थेत भक्ताचे/ साधकाचे / सांसारीक सर्व लोक / जीव / विद्यार्थ्यांचे पोषण ( Incubation ) होते व programme अव्याहत चालतो.
आपण गुंतवलेला प्रत्येक विचार भगवंत वहन करतात व आपल्याला मार्गदर्शन करत राहतात. तेही आगोदर च्या पध्दतीला, विचारांशी आदर राखून हे फक्त साक्षीभावाने अनुभवण्याची बाब असल्याने येथे भक्त कधी कधी साधनामुक्त साक्षी होण्याचा प्रयत्न करतो, अशा वेळेस भगवंत विचारांना दिशाहीन ठेवतात व साधना सुरु होताच दिशादर्शन करतात. साधनेत सातत्य व चिंतन असणे भगवंतांना अपेक्षित आहे. किंबहुना ते जाणवू देत नाही. पण विचारविरहित मन भगवंत त्या जीवाला योग्य मार्गदर्शन झाल्याची अनुभूती प्रदान करतात. येथे भगवंताविषयी अतिव्र प्रेम निर्माण होते व डोळ्यांतून प्रेमाश्रू वाहायला लागतात. ओम नमो भगवते वासुदेवाय ।।
programme मधील सर्व (सभासद) साधक/ भक्त/ जनसमुदाय/ विद्यार्थी मुक्त असतील. त्यांची गुंतवणूक असून देखील ते बांधले जात नाहीत. त्यांना प्राप्त सुविधा ह्या त्यांनी अपेक्षलेल्या असतील. साकार स्वरूप व वर्तमान हीच काय त्यांची प्राप्ती असेल व सदिच्छा त्यांची गुंतवणूक. तेव्हा हे सर्वथा लक्षात घेऊन सभासदत्व घ्यावे.
आम्ही सध्या तरी सर्वसमावेशक असा scholarship and Incubation programme या प्रकारे राबवत आहोत. भगवंत सर्वाना कृपा प्रदान करत असतात. ओम नमो भगवते वासुदेवाय ।।
जीवाला ( जिवां व्यतिरिक्त ) जीव म्हणुन ओळख (मान्यता) मिळणे इतपत ओळख पर्याप्त आहे.
जे तुम्हांला परिपोषित करतं, असं ज्ञान, जे तुम्हा - आम्हांला दिसतं पण शब्दांत व्यक्त करता येत नाही अशी ताकद कि त्यासमोर सृष्टी दोलायमान शरण आहे. ते दिव्य ज्ञान जे सस्वरूप आहे ते व्यक्त आणि ज्याचे स्वरूप अनंत आहे असे अव्यक्त अशा ज्ञानाला भगवंत म्हणू शकतो. ( कि ज्या बद्दल आपणास अनंत प्रश्न असतात. ज्याच्या अस्तित्वाबद्दल शंका - कुशंका ( संभ्रमता ) निर्माण होतात, तिथे निश्चित असे उत्तर मिळते, अस्तित्व, कारणमिमांसा, आणि तिथे सर्व प्रश्नांची मांदियाळी येथे येऊन विलीन होते. पर्याप्त सर्व उत्तरे मिळतात.
प्रकृती पुरुष संरचना अभिव्यक्त होताना हे लक्षात आणून देते कि, होणारे ज्ञान हे जीवांस विज्ञान स्वरूप आहे, त्याचा ( तंत्रज्ञानाचा ) विसर होऊ शकतो. ( कर्ण : सूतपुत्र म्हणून अभिशाप : ब्रह्मास्त्राचे विस्मरण ) जर तेव्हा भगवंत पूर्ववत प्रारंभिक स्वस्वरूप धारण करतात ज्यामुळे आपल्याला पुनःस्मरण करणे शक्य होते. ही आहे होणाऱ्या ज्ञानाचे शुद्ध स्वरूप प्रक्रिया ... हा निर्गुण सहज भाव. याप्रमाणे तरल आहे...यावरून आपल्याला भगवंताचे जे स्वरूप " प्रकृती - पुरुष " या अनुषंगाने प्रतीत होते. ते आणि अन्य कणन..कण स्वयंपूर्ण आहेत याचा साक्षात्कार होतो. कधीही न संपणारे, अव्याहत जीवनचक्र तसेच अभिव्यक्त विज्ञान आपल्याला कळते. ते विज्ञान दिव्य असते ते निस्पृहता देते.
सर्वसामान्य ( प्रकृती पुरुष ) विचार अभिव्यक्ती :
आज भारतीय स्वातंत्र्याला ७८ वर्षे होताहेत चालू सरकारने जर स्वयंपूर्णता किंवा आत्मनिर्भर भारत असे धोरण जर स्वीकारले असेल तर त्यात नवलाईची कोणतीच गोष्ट नाही. वाढत्या लोकसंख्येसाठी त्यांच्या सुविधा विकेंद्रीकरण होणे गरजेचे आहे.
प्रकृती-पुरुष : - प्रकृती - सहजभाव, वर्तन
पुरुष - साक्षीभाव, कर्ता
भारत : हिमालय - पर्वत शृंखला : शिव
समस्त सृष्टी : ब्रम्हा
क्षीरसागर : विष्णु
समस्त भारतभुमीतील ( जगातील ) ऋषिजनांनी याचे गुणगान केले. परंतु प्रकृती - पुरुषाची वास्तविकता प्रकट होण्यास कलियुग संपावे लागले. हीच प्रकृती पृथ्वीवर सर्वत्र ( वेगवेगळ्या ) सहजभावात निवास करते. पुरुष हा तिच्या सहजभावानुसार प्रकृतीसह एकरूप होतो व सृष्टीचा दृगोच्चरण, सांख्यभाव प्रगट होतो. ( Multiplication - Compounding )
ते त्या त्या प्रदेशातील ( देवता ) ग्रंथरचनेवरून लक्षात येते. म्हणून प्रत्येक जीव आपले पोषण आपल्या क्षेत्रात करण्यास सक्षम असतो.
अर्थातच या जीवांचे स्थानांतरण झाल्यास परिवर्तन हा निसर्गनियम लागू होऊन म्हणण्यापेक्षा प्रकृती धर्मानुसार पुरुषतत्त्वांचे स्वरूप असणे किंवा स्थानांतर मूळ प्रकृतीशी फारकत घेऊन वास्तव प्रकृतीशी एकरूप होणे स्वाभाविक आहे.
म्हणूनच स्थानांतर, क्षेत्र युद्ध, स्वतःला मी म्हणणे, तसेच प्रकृतीचे वर्षानुवर्षे जे अभ्यासपूर्वक नियम बनले त्याचे पालन न करणे. हे देखील ग्रंथात लिखित आहे.
अशा ज्ञातास : शूद्र
ज्ञातीय : क्षत्रिय
ज्ञानोदभव : ब्राह्मण
ज्ञानोदक : वैश्य
असे वर्ण उदयास आले. अर्थातच यामध्ये कनिष्ठ, मध्यम, उत्तम असा कार्यकारण भाव आला.याचा धर्मक्रांती मध्ये धिक्कार करण्यात आला आहे. आणि आता पुर्ण सत्य - त्रेता - द्वापार - कलियुग यांचा अंत व एकात्मीकरणाचा भाव निर्माण होत आहे.
सर्वच मानव निर्मित ( अशाश्वत विद्या )अविद्येचा मानव प्रकटीकरणापासूनच ही प्रक्रिया चालू आहे. रामायण तथा महाभारत यामधील युद्धे आपणास प्रमाणित करतात की, कोणताही प्रकृती भाव हा निर्गुण आहे.
पण तिचे सहजभाव नियमान्वित करून मानवाने जे युद्ध आपल्या अविद्येशी केले तेथे तेथे विद्येचा सहज - प्रकृती - भाव उदयास आलेला आपणास पाहायला मिळाला यामुळे पुढेही जी काही नियमान्वित विद्या येईल ती सर्वश्रेष्ठ असेल असे म्हणण्याचे काही कारण नाही. अर्थात या अतिरेकातून विनाश अटळ आहे. वारंवार जे वारेमाप प्राकृतिक संतुलनाबाबत बोलले जाते ते हेच.
या मध्ये कार्यकारण भाव, तसेच उपलब्ध साधने घेऊन नियत कर्म संतुलनाच्या दृष्टीने करणे ही एक परमभक्ती ठरेल.
१) Silence २) clarity ३) No change Build empire in ४) Relatives Business ५) Children character first
नासदीय सूक्त सृष्टी निर्माणाची जी महती अथवा वर्णन पोहचवते त्याप्रमाणेच मानवी जन्म आणि त्याचे इतिकर्तव्य याबाबत आम्हांला साशंकता निर्माण होत राहिली. ती पूर्णत्वाला नेणे हे त्याने त्याचे कर्तव्य मानले. विद्या - अविद्या । ज्ञान - अज्ञान अर्थात आहे त्या परिस्थितीत ; आहे त्या स्थितीत स्थितप्रज्ञ राहणे. हे अजूनही चालू आहे की ते शक्य होत नाही, कारण झालेले ज्ञान / विद्या हे दुसऱ्याचे अज्ञान / अविद्या मानणे. हे चक्र अव्याहत चालूच आहे. या चक्रातून आपणास मुक्त समजणे,असणे किंवा तसे संस्कार व्हावेत म्हणून आपण संकीर्तनाचा मार्ग भक्तिमार्ग निवडला. त्यातून जो अनुभूती मिळते. त्यातून जी अनुभूती मिळते ती अवर्णनीय आहे.
हे भगवंत परिपोषित प्रकृती - पुरुष ज्ञान अशाप्रकारे होते व ती प्रक्रिया चालू आहे.
सर्वसामान्य ( प्रकृती पुरुष ) विचार अभिव्यक्ती :
असे म्हणतात की नदीचे मूळ आणि ऋषींचे कुळ शोधू नये,
यासाठी की जेथे नद्यांचा उगम होतो ( जेथे हिम वितळल्याने नद्या धवल, शुभ्र होऊन, अनेक दुर्गम, दुर्लभ वनस्पतींच्या, सानिध्यातून अवखळ वहात जलौषधीं युक्त नीर मैदानात सिंचित होत भारतवर्षाला संतृप्त करत असते ) तो प्रांत अतिशीत भगवान श्री शिव शंकराचे स्थान, जे त्यांच्याच आशीर्वादाने आपल्यात क्षमता निर्माण होऊन आपल्याला दर्शन देऊन कृतार्थ करतात. असे ठिकाण अत्यंत वर्णनातित पवित्र असते अर्थात तेथे जाण्यासाठी वैष्णव भावना असणे महत्वाचे ठरते. तरच आणि तरच तेथील उपस्थितीने आपल्याला भगवंताचे दर्शन लाभू शकते.
ऋषीमुनी तपस्यापूर्वक दुर्लभ असे भगवंताचे दर्शन प्राप्त्य करतात. सर्व मोहमायेचा त्याग करुन. तेव्हा त्यांचे कुळ सर्वज्ञात असले तरी त्याचा विसर करून तपस्या करतात. भगवद तपस्या हेच त्यांचे उद्दिष्ट असल्याने त्यांना कुळ विचारण्याचे विचारच संपुष्ठात येतात.
भारत : ज्ञानसाधनेत रत (मग्न) असलेला देश.
अशी प्रत्येक राष्ट्राची आपली एक प्रकृती असते. तेथे प्रकृती पुरुष ही असतो. त्यामुळे कोणीच कोणाच्या व्यवहाराला- मताला आग्रही असू शकत नाही.
सृष्टीच्या गर्भात असलेला अग्नी आपल्याला आश्वस्थ करतो, मरण सत्य आहे तसेच जन्म ही सत्य आहे. साधना होऊ शकते. अन्यथा केवळ अनुकरणाने आपण भरकटण्याची शक्यता जास्त असते. आपण अज्ञानाच्या व अविद्येच्या विळख्यात भगवदइच्छेने राहता व भगवद इच्छेनेच आपली विद्या ज्ञान प्राप्ती होऊन आपणास पूर्ववत मोक्षप्राप्ती व भगवद्भक्तीचा ( कृपाशिर्वाद ) प्राप्त होतो जो वर्णनातीत आहे.
प्रकृती–पुरुष, संरचना,
प्रकृती - व्यक्त - सहज भाव - क=अभि - अधि - व्यक्त
पुरुष–अव्यक्त, स्थितप्रज्ञ, अधिग्रहण, स्थाननिश्चिती
— (ऋषी-मुनींना तसेच) जो स्थिर भाव, जो साक्षीभाव भगवंताचे नामस्मरण करेल, आपले नियत कर्म त्याप्रमाणे त्याला भगवद्दर्शन होईल आणि स्वतःला प्रकृतीशी सामावून घेत एकरूप होईल.असे असताना, ( प्रदेशांतर्गत ) प्रत्येक जीवाला भगवंतानी स्वयंपूर्ण बनवलेले ( सक्षम केले ) आहे. असे असतानां जीवाला कोणत्याही गोष्टींची भ्रांत पडता कामा नये. आजची युद्धजन्य परिस्थिती हे स्पष्ट करते की हे उत्तर (तत्त्वज्ञान) अनेकांपर्यंत पोहोचले आहे; परंतु ते पूर्णपणे स्वीकारले गेलेले नाही.
अर्थात, प्रत्येक ठिकाणी त्या सर्वशक्तिमान सृष्टीकर्ता आणि नियंता यांचे स्मरण हेच एकममात्र साधन आहे. या विचारांमध्ये कधी संभ्रम तर कधी समर्पकता निर्माण होते.
आपल्याकडे जी परिस्थिती उपलब्ध आहे, तिला स्वीकारून, त्यानुसार राहून आपले जीवन व्यतीत करणे आवश्यक आहे. तसेच, ज्या काही व्यवस्था आहेत, त्यानुसार नैसर्गिक पद्धतीने आपले पोषण, आपली अभिव्यक्ती, आणि आपले समापन—हे सर्व पुनर्चक्रित (recycle) होते का, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
स्वतःपासून सुरुवात (Inner System Design) : कारण “प्रकृती-पुरुष भाव” आधी स्वतःमध्ये स्थिर झाला पाहिजे
काय कराल : दररोज 10–15 मिनिटे शांत बसून निरीक्षण (Observation mode)
विचार → भावना → कृती यांचा संबंध पाहा
निर्णय घेताना 3 प्रश्न : हे नैसर्गिक आहे का? (प्रकृतीस अनुरूप?)
यामुळे स्थैर्य येते का? (पुरुष तत्त्व?)
याने दीर्घकालीन समृद्धी येते का?—याचा अभ्यास केल्याने तुमचे सर्व नियम (rules) समतोलात राहतील.
स्टार्टअपचे नियम असे आहेत: निसर्गाशी सुसंगत, समाजाला उपयोगी, आणि आर्थिकदृष्ट्या टिकाऊ. “सब भूमि गोपाल की, बाकी सब संसार की.”
समाप्त ||
——————————————- ! ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥ ——————————————-
Comments
Post a Comment