जनसेवा उत्पादक संघ (FPO)




 Scholarship & Incubation Programme

|| जनसेवा उत्पादक संघ (FPO) || 

शेतकरी समूह ते उद्योग विकास


eents and ewals | GST : 27BSXPK1917N1ZX | eents2013@gmail.com | Contact : 9975325644                   

(FPO- Farmer Producer Organaization)                  

 FPO सदस्य नोंदणी अभियान २०२६


-: अर्ज :-



जनसेवा उत्पादक संघ (FPO) मार्फत शेतकरी, युवक, महिला बचत गट आणि कृषी उद्योजक यांना एकत्रित करून Processing, Marketing, Export, Food Processing, Seed Processing, Oil Mill, पर्यावरण पूरक सकस उत्पादने क्षेत्रात कार्य करण्यासाठी सदस्य नोंदणी सुरू आहे.


विषय

शेतकरी, युवक, महिला बचत गट, कृषी उद्योजक तसेच ग्रामीण भागातील सर्व घटकांना एकत्रित करून कृषी प्रक्रिया, उत्पादन, विपणन, निर्यात, तंत्रज्ञान, प्रशिक्षण, उद्यमता ग्रामीण रोजगार निर्मिती यासाठी सदस्य नोंदणी अभियान.


उद्दिष्ट

- शेतकऱ्यांना संघटित करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे

- कृषी उत्पादनास योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे

- Processing, Marketing, Export Value Addition वाढवणे

- कृषी तंत्रज्ञान संशोधन ग्रामीण स्तरावर पोहोचवणे

- पडीक जमिनी विकसित करून उत्पादनक्षम करणे

- युवक महिलांना ग्रामीण उद्योग रोजगार उपलब्ध करून देणे

- पर्यावरण पूरक, शाश्वत तंत्रज्ञानाधारित शेतीला प्रोत्साहन देणे


ध्येये 

- भूसंवर्धन - जलसंवर्धन - गोसंवर्धन - पशुसंवर्धन - शेतीसंवर्धन - वायुसंवर्धन - पर्यावरण पूरक शेती - ग्रामीण रोजगार निर्मिती

- कृषी उद्यमता विकास - Food Processing - Seed Processing - Oil Mill - Export Oriented Agriculture

- कृषी शिक्षण प्रकल्पभेट - Startup Incubation Support


FPO सदस्य नोंदणी फॉर्म


1. वैयक्तिक माहिती

पूर्ण नाव :

जन्मतारीख :


मोबाईल नंबर : WhatsApp नंबर :

ईमेल (असल्यास) :

आधार नंबर :

PAN नंबर :




2. पत्ता माहिती

गाव :

तालुका : जिल्हा : राज्य :

पिनकोड : 


3. शेती माहिती


एकूण शेती क्षेत्र : एकर


मालकी / भाडेतत्त्व :

शेती प्रकार : जिरायती बागायती सेंद्रिय नैसर्गिक


मुख्य पीक :

दुय्यम पीक :


4. सिंचन सुविधा


विहीर बोअर ठिबक कालवा पावसावर अवलंबून


5. पशुपालन / इतर व्यवसाय


दुग्ध व्यवसाय शेळीपालन कुक्कुटपालन मत्स्यपालन इतर


6. उपलब्ध यंत्रसामग्री


ट्रॅक्टर रोटाव्हेटर ड्रोन पंप इतर


7. FPO सहभाग माहिती


FPO मध्ये सहभागी होण्याची तयारी आहे का?

हो नाही


आपण कोणत्या क्षेत्रात सहभागी होऊ इच्छिता?

Processing Marketing Export Food Processing Seed Processing Oil Mill Nursery Organic Farming

Training Project Visit



8. सदस्यत्व प्रकार

सामान्य सदस्य भागधारक सदस्य आजीवन सदस्य Incubation सदस्य


9.  Scholarship & Incubation Programme

आपल्याला खालील उपक्रमात रुची आहे का?

ट्रॅक्टर सुविधा पडीक जमीन विकास कृषी प्रकल्प प्रशिक्षण ग्रामीण उद्योग

रोजगार निर्मिती Startup Support




10. कागदपत्रे

आधार कार्ड PAN Card 7/12 उतारा 8A बँक पासबुक पासपोर्ट फोटो



नियम अटी


1. सदस्याने दिलेली माहिती खरी अचूक असणे आवश्यक आहे.

2.  FPO चे नियम, उपनियम निर्णय सदस्यांना मान्य राहतील.

3.  सदस्यत्वासाठी प्रवेश फी / Share Capital लागू राहील.

4.  सदस्यांनी सामूहिक कार्य, प्रशिक्षण उपक्रमात सहकार्य करणे आवश्यक राहील.

5. कृषी साहित्य, अवजारे, सेवा प्रकल्प उपलब्धता परिस्थितीनुसार दिली जाईल.

6.  पडीक जमीन विकास, भाडेतत्त्व खरेदी प्रक्रिया परस्पर करारानुसार राहील.

7. Scholarship & Incubation Programme अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सुविधा नियमानुसार लागू राहतील.

8.  संस्थेच्या नावाचा गैरवापर केल्यास सदस्यत्व रद्द करण्यात येऊ शकते.

9.  सदस्याने पर्यावरण पूरक, शाश्वत कायदेशीर कृषी पद्धतींचे पालन करणे आवश्यक राहील.

10. आवश्यकतेनुसार संस्था नियमांमध्ये बदल करू शकते.


सदस्य घोषणा


मी वरील सर्व माहिती योग्य दिली असून जनसेवा शेतकरी उत्पादक संघ (FPO) चे नियम अटी मला मान्य आहेत.”



सदस्य सही :

दिनांक :


📞 संपर्क : 📱 WhatsApp :

📍 कार्यालय :



जनसेवा उत्पादक संघ (FPO)

Scholarship & Incubation Programme

EENTS AND EWALS प्रस्तुत



















जनसेवा उत्पादक संघ (FPO)

eents and ewals | GST : 27BSXPK1917N1ZX | Contact : 9975325644   

सदस्य शुल्क पावती


पावती क्रमांक : दिनांक :  /  / 

श्री / सौ :


रा. यांच्याकडून खालीलप्रमाणे रक्कम प्राप्त झाली.





प्रवेश फी : ₹


Share Capital : ₹


वार्षिक शुल्क : ₹


इतर : ₹


एकूण रक्कम : ₹


रुपये (अक्षरी) :




सही :


रोख / UPI / बँक द्वारे प्राप्त.   ____________________


(अधिकृत प्रतिनिधी)












शाश्वत शेती, अन्न प्रक्रिया, पर्यावरण पूरक उद्योग ग्रामीण विकास उपक्रम राबविण्यात येत आहेत. ज्या व्यक्ती, कुटुंब, संस्था अथवा संघाकडे : नापीक जमीन, पडीक जमीन, वापरात नसलेली जमीन, वादमुक्त / वादातीत जमीनउपलब्ध असेल त्यांनी कृपया संपर्क साधावा. 

मच्यामार्फत : जमीन उपजाऊ उत्पादक करण्याचे नियोजन, सेंद्रिय आधुनिक शेती तंत्रज्ञान वापर, योग्य भाडेपट्टा करार, परस्पर संमतीने योग्य व्यवहार, आवश्यकतेनुसार खरेदी मूल्य देण्याची व्यवस्था केली जाईल.

उद्देश : निष्क्रिय जमीन पुन्हा उत्पादनक्षम करून शेतकरी, जमीनधारक ग्रामीण उद्योग विकासाला चालना देणे.

नापीकतेकडून उत्पादकतेकडे 


जनसेवा उत्पादक संघ

Farmer Producer Company (FPC)

PPP - FPO Initiative 🌾






Share Certificate

जनसेवा उत्पादक संघ (FPO)

eents and ewals | GST : 27BSXPK1917N1ZX | eents2013@gmail.com | Contact : 9975325644   


हे प्रमाणित करण्यात येते की

श्री / सौ.

हे संघाचे अधिकृत सदस्य असून त्यांच्याकडे  Shares आहेत.


प्रत्येक Share किंमत : ₹


एकूण Share Capital : ₹


सदस्य क्रमांक :


दिनांक : 



अध्यक्ष सही        संचालक सही

















Investor Message

हा प्रोजेक्ट दीर्घकालीन स्थिर मालमत्ता आधारित (Asset Backed) मॉडेलवर विकसित केला जात आहे. प्रोजेक्ट अंतर्गत खरेदी होणारी जमीन, Industrial Construction, Machinery, तसेच Valuable Design Assets या सर्व मालमत्ता तारणक्षम (Collateral Value) राहतील.

Project Highlights:

• Long Life Industrial Assets

• Expandable & Scalable Model

• Revenue Generating Infrastructure

• Strong Asset Security for Investors


प्रकल्पातील प्रत्येक टप्प्यावर निर्माण होणाऱ्या मालमत्ता, उत्पादन क्षमता आणि आर्थिक प्रवाहामुळे गुंतवणूक अधिक सुरक्षित, दीर्घकालीन मूल्यवर्धित स्वरूपात विकसित होत राहील.







Share Certificate

जनसेवा उत्पादक संघ (FPO)

eents and ewals | GST : 27BSXPK1917N1ZX | eents2013@gmail.com | Contact : 9975325644   



हे प्रमाणित करण्यात येते की

श्री / सौ.

हे संघाचे अधिकृत सदस्य असून त्यांच्याकडे  Shares आहेत.


प्रत्येक Share किंमत : ₹


एकूण Share Capital : ₹


सदस्य क्रमांक :


दिनांक : 



अध्यक्ष सही        संचालक सही

















Investor Message

हा प्रोजेक्ट दीर्घकालीन स्थिर मालमत्ता आधारित (Asset Backed) मॉडेलवर विकसित केला जात आहे. प्रोजेक्ट अंतर्गत खरेदी होणारी जमीन, Industrial Construction, Machinery, तसेच Valuable Design Assets या सर्व मालमत्ता तारणक्षम (Collateral Value) राहतील.

Project Highlights:

• Long Life Industrial Assets

• Expandable & Scalable Model

• Revenue Generating Infrastructure

• Strong Asset Security for Investors


प्रकल्पातील प्रत्येक टप्प्यावर निर्माण होणाऱ्या मालमत्ता, उत्पादन क्षमता आणि आर्थिक प्रवाहामुळे गुंतवणूक अधिक सुरक्षित, दीर्घकालीन मूल्यवर्धित स्वरूपात विकसित होत राहील.





QR Code द्वारे सहभागी शुल्क शेअर्स रक्कम जमा करा.

जनसेवा उत्पादक संघ (FPO) अंतर्गत सहभागी शुल्क, सदस्य नोंदणी शुल्क शेअर्स रक्कम आपण खालील QR Code स्कॅन करून ऑनलाइन जमा करू शकता.

UPI / PhonePe / Google Pay / Paytm द्वारे पेमेंट सुविधा

सुरक्षित सोपी ऑनलाइन प्रक्रिया

पेमेंट केल्यानंतर Screenshot / Transaction ID जतन करून ठेवा

पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक असल्यास अपलोड करा





धन्यवाद !

जनसेवा उत्पादक संघ (FPO)


Google Form Link :  https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSegeRzv4Th1JNVN2tjxydGi-6mXFoNc7sus3wyxj-YjjcuTkA/viewform?usp=header




 






धन्यवाद !

जनसेवा उत्पादक संघ (FPO)

eents and ewals | GST : 27BSXPK1917N1ZX | eents2013@gmail.com | Contact : 9975325644   

| BHARAT |


Comments

Popular posts from this blog

🎭 अवांतर 🏁 स्पर्धा ..ll 🎭

eents & ewals IPO Initial Public Offering