eents & ewals IPO Initial Public Offering आपले ज्ञान , व्यवसाय , गुंतवणूक , समाजजीवन यासाठी सुसुत्र व सशक्त प्रणाली ; अशी की जिच्या कार्यपद्धतीवर सर्वांचा ईच्छित असा प्रभाव राहील . केवळ योग्य मूल्यमापन व्हावे यापोटी कित्येक हौशी , नौशी , गौशी संशोधक तठस्थ राहतात . अनेक क्षेत्रांत बहुमूल्य संशोधनाला दिशा मिळणे खूप महत्त्वाचे आहे . Shares घ्या - share करा म्हणजेच समभाग घ्या सहभागी व्हा . या पार्श्वभुमीवर eents & ewals चा IPO ( Initial Public Offering) जो प्रत्येक क्षेत्रात आघाडीचे संशोधन व आवश्यक ती कामगिरी करेल . लोकसहभागातुन लोकल्याणाकडे IPO { Initial Public Offering} : The Initial Public Offering IPO Process is where a previously unlisted company sells new or existing securities. .....
ll वंद्य वंदे मातरम् ll रविंद्रनाथांनी 20 डिसेबर १८७६ रोजी गायले नोबेल पुरस्कार्राप्त म्हणून आखिल भारतात मान्य पावलेले गीतांजली चे रचनाकार ... वंदे मातरम् गातात आणि पुन्हा विश्वात्मक होऊन जातात. वंद्य वंदे मातरम् ll याला स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रज हादरले नसतील तर नवलच. आम्हाला तारणारी, आमचे भरण पोषण, आमचा सर्वांगाने विकास करून समृध्द करणारी ही भारतमाता आमची जनन भूमी, ही आमची माता तशीच ही पृथ्वी आपली माता की ती सर्वांचेच पोषण करते. मग आपल्या आईची लेकरं आपसात का बरे द्वेष करतील, आणि करतील तर ते आईला पाहवणार नाही ती त्यांना तोपर्यंत एकमेकांपासून दूर ठेवेल जो पर्यंत ती आपणहून वैश्विक होत नाहीत. एकदा का ती वैश्विक विचारांची झाली की ते बंधू भावाने समृध्द होतील. इतके की त्यांना या पृथ्वीतलावर कोणी दीन म्हणण्याचा प्रश्नच उपस्थित होऊ शकणार नाही. - अणू पासून ब्रम्हांडा पर्यंत “There is enough in this world for everyone’s need, but not enough for everyone’s greed.” - Mahatma Gandhi, TUMBBAD : A FABLE OF GREED " ह्या जगात प्रत्येकाच्या गरजेला पुरेसे एवढे...
Comments
Post a Comment